पारोळा तालुका आदिवासी आघाडीचे उपाध्यक्ष विनोद भाऊ मोरे यांचा वाढदिवस उत्सवात साजरा करण्यात आला
पारोळा तालुका प्रतिनिधी – दिनांक 6/4/2023 रोजी पारोळा तालुका आदिवासी आघाडी कमिटीच्या वतीने पारोळा तालुका उपाध्यक्ष विनोद भाऊ मोरे यांचा वाढदिवस पारोळा येथील पारोळा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या आवारात उत्सवात साजरा करण्यात आला याप्रसंगी कमिटीचे अध्यक्ष सुनिल पवार यांनी त्यांना पुष्पगुष्छ देवुन वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्या त्यानंतर केके कापुन वाढदिवस साजर करण्यात आला याप्रसंगी तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते रविभाऊ वाघ, मोतीलाल सोनवणे, प्रकाश दादा सोनवणे, भगवान दादा सोनवणे, चंद्रभान मोरे, महा लोक न्युजचे सह संपादक योगेश महाले, अंकुश सोनवणे, महा लोक न्युज जळगांव प्रतिनिधी गणेश भाऊ महाले, भाऊसाहेब सोनवणे, गणेश मोरे, सुनिल आहिरे, देवा दादा सोनवणे, रामसिंग दादा सोनवणे, गोपाल सोनवणे, भिकन अहिरे, टोळी येथील रोजगार सेवक तथा सामाजिक कार्यकर्ता सुरेश पाटोळे अदि प्रमुख पदाधिकार उपस्थित होते.