आज दि 15/02/2024 रोजी जळगांव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील लोणवाडी आणि धानोरी गावी आज प्रहार संघटनेची शाखा स्थापन करण्यात आली
आज दि 15/02/2024 रोजी जळगांव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील लोणवाडी आणि धानोरी गावी आज प्रहार संघटनेची शाखा स्थापन करण्यात आली
जळगांव ( प्रतिनिधी गणेश महाले) ; ;प्रहार दिव्यांग क्रांती सौस्था संघटना म. राज्य. सौस्थापक अध्यक्ष वंदनीय बच्चू भाऊ कडू राज्य अध्यक्ष बापूराव काणे साहेब महाराष्ट्र. राज्य महासचिव तथा महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख डॉ रामदास जी खोत साहेब. खजिनदार कविता ताई साहेब उत्तर म. अध्यक्ष दिघे साहेब तसेच प्रहार जनशक्ती चे उत्तर म. अध्यक्ष दादा सो अनिल भाऊ चौधरी या सर्व वरिष्ठ यांच्या आशीर्वादाने आज दिनांक १५/०२/२०२४रोजी जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात. लोणवाडी आणि धानोरी. या दोन गावी आज प्रहार दिव्यांग क्रांती सौस्था संघटना च्या शाखे चे अनावरण करण्यात आले या प्रसंगी शेकतरी आघाडी चे जिल्हा अध्यक्ष सुरेश दादा प्रहार दिव्यांग क्रांती सौस्था संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील जिल्हा उप अध्यक्ष दिनेश भाऊ सैमिरे तसेच. जेष्ठ समाज सेवक सचिन भाऊ उगले.रावेर तालुका अध्यक्ष जितू कोळी व प्रहार दिव्यांग क्रांती सौस्था संघटनेचे अन्य मान्यवर उपस्थित या सर्व्याच्या उपस्थितीत बोदवड तालुका अध्यक्ष रमेश भाऊ लोहार उप अध्यक्ष संजू भाऊ उप अध्यक्ष मनीषा ताई गोंधळी तसेच अन्य पदाधिकारी यांच्या वर. बोदवड तालुक्याची दिव्यांग. बांधवांच्या बाबत ची समस्या बाबत जवाबदारी टाकण्यात आली तसेच आज बोदवड चे सहाय्य्क गटविकास अधिकारी यांना दिव्यांगचे त्यांच्या हक्काचे कल्याणकारी ५. टक्का निधी तथा ५०टक्के घरपटी माफ आणि १५वा वित्त आयोगातून सर्व तरतुदी देण्यात याव्यात तसे निवेदन तथा ताकीत देण्यात आली आणि संपूर्ण दिव्यांग बांधवाना त्यांच्या हक्काचे योजनाचे बाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. तरी संपूर्ण बोदवड परिसरात अन्नदाचे वातावरण निर्माण झाले</em>… जय प्रहार दिव्यांग क्रांती सौस्था संघटना जळगाव जिल्हा प्रमुख बाळासाहेब पाटील 🌹🌹🙏🙏