संजय राऊत अशोक चव्हाण बद्दल काय म्हणाले ते पहा
संजय राऊत अशोक चव्हाण बद्दल काय म्हणाले ते पहा
मुंबई – महाराष्ट्रातील सद्याच्या राजकिय घडामोडींवर आज एक अनापेक्षित धक्का अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्या याबद्दल संजय राऊत यांनी आपल्या एक्स हॅडलवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे ती याप्रमाणे अशोक चव्हाण भाजपवासी झाले.विश्वास बसत नाही. काल पर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते..आज गेले.एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?